मुंबईत ५ मजली इमारत कोसळली

Sep 01, 2017, 08:13 AM IST
1/10

five-storey building collapsed in South Mumbai

five-storey building collapsed in South Mumbai

दक्षिण मुंबईतील सर जे. जे. हॉस्पिटलजवळ पाच मजली इमारत कोसळल्याने बचाव मोहीम सुरु

2/10

Firefighters and rescue workers search for survivors

Firefighters and rescue workers search for survivors

दक्षिण मुंबईतील भेंडीबाजार येथील इमारतीच्या ढिगाऱ्याखालील कोणी अडकले आहे का, याची पाहणी आणि मदत कणारे अग्निशामक आणि बचाव कार्यकर्ते 

3/10

Personnel are seen after a building collapsed in Mumbai

Personnel are seen after a building collapsed in Mumbai

दक्षिण मुंबईतील भेंडीबाजार येथील पाकमो़डिया मार्गावर गुरुवारी झालेली इमारत दुर्घटना

4/10

People and rescue personnel are seen after a building collapsed

People and rescue personnel are seen after a building collapsed

दक्षिण मुंबईतील सर जे. जे. हॉस्पिटलजवळ पाच मजली इमारत कोसळल्याने बचाव मोहीम सुरु

5/10

Building collapsed in Mumbai

Building collapsed in Mumbai

दक्षिण मुंबईतील भेंडीबाजार येथील पाकमो़डिया मार्गावर गुरुवारी झालेल्या इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा ३१ वर पोहोचलाय.  

6/10

Five-storey building collapsed near Sir J. J. Hospital

Five-storey building collapsed near Sir J. J. Hospital

दक्षिण मुंबईतील भेंडीबाजार कोसळलेल्या इमारतीचा ढिगारा उपसण्याचे काम सुरु आहे.

7/10

building collapsed near Sir J. J. Hospital

building collapsed near Sir J. J. Hospital

दक्षिण मुंबईतील भेंडीबाजार येथील पाकमो़डिया मार्गावर गुरुवारी झालेल्या इमारत दुर्घटना

8/10

Rescue efforts going on as a five-storey building

Rescue efforts going on as a five-storey building

दक्षिण मुंबईतील भेंडीबाजार येथील पाकमो़डिया मार्गावर गुरुवारी झालेल्या इमारत दुर्घटना. अजुनही इमारतीचा ढिगारा उपसण्याचे काम सुरु आहे.

9/10

five-storey building collapsed

five-storey building collapsed

दक्षिण मुंबईतील भेंडीबाजार येथील पाकमो़डिया मार्गावर गुरुवारी झालेल्या इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा ३१ वर पोहोचलाय. या दुर्घटनेत १३ जण जखमी असून त्यांच्यावर जेजे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अजुनही इमारतीचा ढिगारा उपसण्याचे काम सुरु आहे.

10/10

Rescue efforts going on as a five-storey building collapsed

Rescue efforts going on as a five-storey building collapsed

दक्षिण मुंबईतील सर जे. जे. हॉस्पिटलजवळ पाच मजली इमारत कोसळल्याने बचाव मोहीम सुरु