National Girl Child Day Wishes: लाडक्या लेकीला द्या राष्ट्रीय बालिका दिनाच्या खास शुभेच्छा, साजरा करा हा क्षण

National Girl Child Day Wishes : ज्या घरात लेक असते त्या घरात कायम आनंद नांदत असतो, असं म्हणतात. 24 जानेवारी रोजी साजरा केला जाणारा 'राष्ट्रीय बालिका दिन' या शुभेच्छांनी करा अधिकच खास. 

Jan 24, 2024, 11:56 AM IST

National Girl Child Day Wishes in Marathi: आजही अनेक ठिकाणी मुलगा आणि मुलगी यांच्यात भेदभाव केला जातो. मुलींना त्यांच्या सर्व हक्कांपासून वंचित ठेवले जाते. समाजातील या परिस्थितींवर मात करण्यासाठी आणि मुलींना त्यांच्या सन्मानाची आणि अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी राष्ट्रीय बालिका दिवस 2024 दरवर्षी 24 जानेवारी रोजी साजरा केला जातो. मात्र, भारतातील या दिवसाचा इतिहास इंदिरा गांधींशी संबंधित आहे. राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा देऊन हा क्षण लेकीसोबत साजरा करा. 

1/8

राष्ट्रिय बालिका दिनाच्या शुभेच्छा

National Girl Child Day Wishes

एक लहान मुलगी ही देवाची सर्वात मौल्यवान भेटवस्तू आहे.  

2/8

राष्ट्रिय बालिका दिनाच्या शुभेच्छा

National Girl Child Day Wishes

मुलीला समजू नका भार तिच आहे तुमच्या जीवानाचा आधार राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!

3/8

राष्ट्रिय बालिका दिनाच्या शुभेच्छा

National Girl Child Day Wishes

मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी. राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!

4/8

राष्ट्रिय बालिका दिनाच्या शुभेच्छा

National Girl Child Day Wishes

आपल्या लहान मुलीला हसताना पाहण्यापेक्षा दुसरी चांगली भावना नाही.  राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!

5/8

राष्ट्रिय बालिका दिनाच्या शुभेच्छा

National Girl Child Day Wishes

जगण्याचा हक्क तीचा पण आहे, फक्त तिला, तुमचं प्रेम हवे आहे. बालिका दिनाच्या शुभेच्छा!  

6/8

राष्ट्रिय बालिका दिनाच्या शुभेच्छा

National Girl Child Day Wishes

भारताचे उज्ज्वल भविष्य घडवणार्‍या सर्व ‘कन्यांना’ राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!  

7/8

राष्ट्रिय बालिका दिनाच्या शुभेच्छा

National Girl Child Day Wishes

जर मुलगा असेल वारस, तर मुलगी आहे पारस!

8/8

राष्ट्रिय बालिका दिनाच्या शुभेच्छा

National Girl Child Day Wishes

मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी. राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!