छत्रपतीही आई भवानीच्या भक्तीत तल्लीन! संभाजी राजांच्या शाही नवरात्रोत्सवाचे खास फोटो पाहिले का?
Navratri 2023 : देवीच्या विविध रुपांसोबत स्त्रीशक्तीचा जागर या उत्सवादरम्यान घातला जाणार आहे. अशा या खास प्रसंगी संभाजीराजे छत्रपती यांनीही देवीची आराधना केली.
Navratri 2023 : शारदीय नवरात्रोत्वसाच्या मंगलपर्वाला नुकतीच सुरुवात झाली असून, आता 9 दिवसांसाठी देवीच्या विविध रुपांची पूजा मांडली जाणार आहे.
1/7
Navratri 2023 : छत्रपतींच्या कुटुंबाला पिढ्यानपिढ्या चालत आलेला वारसा मिळाल्यामुळं त्यांच्या सणउत्सव साजरा करण्याच्या पद्धतीही तितक्याच निराळ्या आणि खास आहेत.
![Navratri 2023 : छत्रपतींच्या कुटुंबाला पिढ्यानपिढ्या चालत आलेला वारसा मिळाल्यामुळं त्यांच्या सणउत्सव साजरा करण्याच्या पद्धतीही तितक्याच निराळ्या आणि खास आहेत. Navratri 2023 Sambhajiraje Chhatrapati devi puja kolhapur photos](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/10/16/655129-sanbajift.png)
2/7
नवरात्रोत्सव
![नवरात्रोत्सव Navratri 2023 Sambhajiraje Chhatrapati devi puja kolhapur photos](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/10/16/655128-chatraptinavratr11.png)
3/7
अंबा देवघर
![अंबा देवघर Navratri 2023 Sambhajiraje Chhatrapati devi puja kolhapur photos](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/10/16/655127-chatraptinavratr22.png)
4/7
धान्याच्या राशीतील आकर्षक खडी पूजा
![धान्याच्या राशीतील आकर्षक खडी पूजा Navratri 2023 Sambhajiraje Chhatrapati devi puja kolhapur photos](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/10/16/655126-chatraptinavratr33.png)
5/7
कैक वर्षांचा इतिहास
![कैक वर्षांचा इतिहास Navratri 2023 Sambhajiraje Chhatrapati devi puja kolhapur photos](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/10/16/655125-chatraptinavratr44.png)
6/7
नवरात्रोत्सवाची धूम
![नवरात्रोत्सवाची धूम Navratri 2023 Sambhajiraje Chhatrapati devi puja kolhapur photos](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/10/16/655124-chatraptinavratr55.png)