शॉर्ट स्कर्टमध्ये दिसली Neha Dhupia,यावर फिदा झाला Angad Bedi... खास लव्हस्टोरी

May 10, 2021, 11:32 AM IST
1/9

नेहा आणि अंगद यांची मुलगी मेहर

नेहा आणि अंगद यांची मुलगी मेहर

आज नेहा धूपिया (Neha Dhupia) आणि अंगद बेदी (Angad Bedi) या दोघांनी आपल्या मुलीचं नाव मेहर असं ठेवलं आहे. या दोघांनी सोशल मीडियावर मेहरचे फोटो पोस्ट केले आहेत. 

2/9

नेहाच्या बेबी बंपचे फोटो व्हायरल

नेहाच्या बेबी बंपचे फोटो व्हायरल

लग्नाच्या अगदी काही दिवसानंतरच नेहाने बेबी बंपचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. यावरून नेहा लग्नाच्या आधीपासूनच गरोदर असल्याचं म्हटलं गेलं. 

3/9

जेव्हा दोघांनी केलं लग्न

जेव्हा दोघांनी केलं लग्न

नेहा धूपिया (Neha Dhupia) ने परिस्थिती स्विकारली आणि त्या दोघांनी अगदी खासगी सोहळ्यात लग्न केलं. 

4/9

नेहाने काही दिवसांनी दिला होकार

नेहाने काही दिवसांनी दिला होकार

नेहाने अंगदच्या प्रपोझलला नकार दिला होता. तरी देखील अंगद नेहा धूपिया (Neha Dhupia) च्या प्रेमात पार वेडा झाला होता.चार वर्षांनंतर अंगदने पुन्हा नेहाला प्रपोझ केलं. तेव्हा अंगद म्हणाला की,'तू माझी पत्नी होशील किंवा काहीच नाही.'

5/9

अंगदचं प्रपोझल केलं रिजेक्ट

अंगदचं प्रपोझल केलं रिजेक्ट

एका खास दिवशी अंगद बेदी (Angad Bedi) ने नेहा धूपिया (Neha Dhupia) ला प्रपोझ केलं होतं. त्याने नेहाला प्रपोझ केलं हे खूप कमी लोकांना माहित आहे. मात्र हे प्रपोझल नेहाने रिजेक्ट केलं.

6/9

नेहा पर आ गया था अंगद का दिल

नेहाला पाहताच क्षणी अंगद पडला प्रेमात

ही मुलगी दुसरी तिसरी कुणी नसून ती होती नेहा धुपिया.  (Neha Dhupia)  अंगद बेदी (Angad Bedia) ने सांगितलं की, तो नेहा धुपियाच्या पाहताच क्षणी प्रेमात पडला. मात्र नेहाला त्यांच्यात मैत्रीचं नातं हवं होतं.   

7/9

केव्हा झाली पहिली भेट

केव्हा झाली पहिली भेट

अंगदने सांगितलं त्यांची पहिली भेट कधी झाली. अंगदने पहिल्यांदा नेहाला नोटीस केलं. पण त्यांची भेट झाली नाही. या दोघांची पहिली भेट ही मुंबईतच झाली. 

8/9

कशी सुरू झाली यांची प्रेम कहाणी

कशी सुरू झाली यांची प्रेम कहाणी

अंगद आणि नेहा या दोघांनी आपली लव्हस्टोरी फार सिक्रेट ठेवली. मात्र दोघांनी लग्नाच्यावेळी याचा खुलासा केला. अंगदने एका मुलाखतीत माहिती दिली की, अंडर 19 मध्ये अंगद खेळायचा. त्याने त्याच्या जिम सेशन्समध्ये एका मुलीला शॉर्ट स्कर्टमध्ये पाहिलं. 

9/9

केव्हा झालं दोघांचं लग्न

केव्हा झालं दोघांचं लग्न

बॉलीवुड अभिनेत्री नेहा धूपिया (Neha Dhupia) आणि अंगद बेदी 10 मे 2018 साली विवाहबंधनात अडकली आहे. दोघांनी अतिशय खासगी लग्नसोहळा केला. सोशल मीडियावर यांच्या लग्नाचे फोटो खूप व्हायरल झाले.