सर्वात 'लठ्ठ' माणसाचं, त्याला आवडेल त्या सर्वात सुंदर मुलीचं लग्न लावलं जातं...
आफ्रिका मधील एक जागा अशी आहे, जेथे पुरूषांचं लठ्ठ होणं, दिसणं सन्मानाचं मानलं जातं. तसेच सर्वात जाड किंवा लठ्ठ माणसाला बक्षिस देऊन सन्मानित केलं जातं. हो खरं आहे,
इथोपिया : आफ्रिका मधील एक जागा अशी आहे, जेथे पुरूषांचं लठ्ठ होणं, दिसणं सन्मानाचं मानलं जातं. तसेच सर्वात जाड किंवा लठ्ठ माणसाला बक्षिस देऊन सन्मानित केलं जातं. हो खरं आहे,
इथोपिया (Ethiopia) या देशात अनेक मूळ संस्कृती अजूनही आहेत. यात एक आहे बोदी जमात (Bodi Community of Africa). त्यातील पुरुष सहसा जाड असतात. एखाद्या समारोहाचं आयोजन करुन सर्वात लठ्ठ माणसाची निवड केली जाते. त्याला त्याच्या मनपसंत मुलीशी लग्न करण्याची भूभा दिली जाते.