New Rules: आजपासून बदलणार 'हे' 10 नियम, थेट तुमच्या खिशावर होईल परिणाम
आजपासून जुलै महिना सुरु झालाय. या महिन्यात तुमच्या जिवनाशी संबंधित अनेक नियम बदलले आहेत. हे बदललेले नियम तुम्हाला माहिती असायला हवेत. कारण याचा थेट परिणाम तुमच्या खर्चाशी जोडला गेलाय.
New Rules from Jully: आजपासून जुलै महिना सुरु झालाय. या महिन्यात तुमच्या जिवनाशी संबंधित अनेक नियम बदलले आहेत. हे बदललेले नियम तुम्हाला माहिती असायला हवेत. कारण याचा थेट परिणाम तुमच्या खर्चाशी जोडला गेलाय.
मोबाईल टॅरिफ रेटपासून बँक क्रेडिट कार्डपर्यंत बदललेले असे 10 नियम जाणून घेऊया.