निया शर्माच्या लाल ड्रेसमधील हॉट अंदाज

फोटो व्हायरल 

Feb 28, 2021, 12:51 PM IST

बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री निया शर्मा अनेक टीव्ही शोज मधून आपल्या भेटीला आली आहे. त्यानंतर अनेक वेब सिरीजमध्येही ती झळकली. आपल्या खास स्टाईल आणि बोल्ड भूमिकांसाठी प्रसिद्ध ती प्रसिद्ध आहे. शिवाय सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. तिने आता लाल रंगाच्या ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यातील काही निवडक फोटो...

 

1/6

2/6

3/6

4/6

5/6

6/6