Shimmery gown मध्ये निक्कीच्या हॉट अदा; पाहा फोटो

निक्कीच्या हॉट लूकवरून चाहत्यांची नजर हटेना

Oct 06, 2022, 11:58 AM IST

बिग बॉस फेम अभिनेत्री निक्की तांबोळी (Nikki Tamboli) तिच्या बोल्ड आणि सिझलिंग अवतारामुळे चर्चेत असते. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर ही अभिनेत्री अनेकदा बिकिनी अवतारात दिसली. गेल्या काही दिवसांपासून निक्की 200 कोटी रुपये खंडणी प्रकरणी चर्चेत आली. पण आता अभिनेत्री हॉट आणि बोल्ड अदा पाहून चाहते फिदा झाले आहे. पाहा फोटो.... 

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5