निर्जला एकादशीसाठी पंढरी सजली! विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट, फोटो

कोरोना काळात घरबसल्या घ्या विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन 

Jun 21, 2021, 08:12 AM IST

मुंबई: कोरोनामुळे मंदिर बंद आहे. त्यामुळे घरबसल्या आपल्याला विठुरायाचं दर्शन घेता येईल. 

1/10

2/10

आज निर्जला एकादशीमुळे पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली

3/10

विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आकर्षक फुलांची आरास करण्यात आलेली आहे. 

4/10

या सुंदर फुलांच्या सजावटीमध्ये सावळ्या विठुराया आणि रुक्मिणी मातेचे रूप अधिकच सुंदर दिसत आहे.

5/10

आषाढी एकादशीपूर्वी येणारी ही निर्जला एकादशी  

6/10

 अनेक भाविक ज्यांना आषाढी एकादशीला दर्शन होत नाही असे अनेक भाविक आजच्या दिवशी येऊन पंढरपुरात देवाचं दर्शन घेतात

7/10

निर्जला एकादशी निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर गुलाब, गुलछडी, झेंडू, ऑरकेट, पिंक डी जें, कामीनी, या फुलांची रंगसंगती वापरून सजवले आहे.

8/10

 पुण्यातील भाविक सचिन चव्हाण यांनी ही आरास केली.

9/10

आषाढी एकादशीपूर्वी ही तुम्ही घरबसल्या झी 24 तासच्या माध्यामातून दर्शन घेऊ शकता.

10/10

आकर्षक सजावटीमुळे अगदी मन प्रसन्न होत आहे.