Nora Fatehi 'या' कारणामुळे भारताची Kim Kardashian

Jul 12, 2021, 10:36 AM IST
1/6

नोराचा कातिलाना अंदाज

नोराचा कातिलाना अंदाज

सौंदर्यासोबत घायाळ अदांनी ओळखली जाणारी नोरा फतेही (Nora Fatehi) एका वेगळ्याच कामामुळे चर्चेत आली. नोराने बॉडीकॉन ड्रेस घातला आहे. नोराचा हा अंदाज पाहण्यासारखा होता. मात्र हे पहिल्यांदा झालेलं नाही. नोराने या अगोदर देखील सोशल मीडियावर आपले बोल्ड फोटो शेअर केले आहेत. तिच्या आऊटफिटमुळे ती कायमच चर्चेत असते. 

2/6

प्रत्येक आउटफिटमध्ये दिसते कमाल

प्रत्येक आउटफिटमध्ये दिसते कमाल

नोरा (Nora Fatehi Dresses) प्रत्येक ड्रेसमध्ये कमाल दिसते. मात्र तिचे बॉडीकॉन ड्रेस प्रेक्षकांना अधिक आवडतात.   

3/6

नोराचा ड्रेसिंग सेंस आहे कमाल

नोराचा ड्रेसिंग सेंस आहे कमाल

नोरा फतेही (Nora Fatehi) का फॅशन सेंस अतिशय कमाल आहे. जेव्हा पण ती चाहत्यांसमोर येते तेव्हा तिचा लूक व्हायरल होत असतो. 

4/6

नोराचं करियर

नोराचं करियर

नोरा फतेही (Nora Fatehi) ने आपल्या करिअरची सुरूवात `रोर- टाइगर्स ऑफ द सुंदरबन्स या सिनेमापासून केली आहे. त्यानंतर तिने तेलुगु फिल्म `टेम्पर` मध्ये दिसली..तेलुगु फिल्म `किक 2` आणि `बाहुबली` मध्ये दिसली. 

5/6

नोराचा आइटम सॉन्ग्स

नोराचा आइटम सॉन्ग्स

नोरा फतेही (Nora Fatehi) एक कनेडियन मॉडल-अभिनेत्रीं आहे. नोरा मॉडल आणि अभिनेत्रीसोबतच चांगली बैली डान्सर आहे. तिने  साकी, दिलबर, कमरिया या आयटम साँगवर ठेका धरला आहे.

6/6

नोराचा सिनेमा

नोराचा सिनेमा

नोरा फतेही (Nora Fatehi) `भुज` सिनेमात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.