निळ्या ड्रेसमध्ये नोराचा हटके फोटोशूट, सोशल मीडियावर चर्चा

पाहा फोटो

Nov 24, 2021, 12:05 PM IST

डान्स आणि सौंदर्य तसंच तिच्या स्टाईलमुळे अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. जशी नोरा तयारी करुन घराच्या बाहेर पडते तशी नोरा सोशल मीडियावर चर्चेत येते. नोरा फतेही पुन्हा एकदा तिच्या स्टाईलमुळे चर्चेत आली आहे. तिने इंस्टाग्रामवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. सध्या नोराचे काही फोटो तुफान व्हायरल आहेत. 

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5