नोराचा वेगळाच तोरा..., खास लूकमध्ये दिसली Nora Fatehi

पाहा फोटो... 

Sep 05, 2022, 16:10 PM IST

सौंदर्यासोबत घायाळ अदांनी ओळखली जाणारी नोरा फतेही (Nora Fatehi) एका वेगळ्याच कामामुळे चर्चेत आली. बॉलिवूडची 'दिलबर गर्ल' कायम वेगळ्या हटके लूकमध्ये चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही हटके फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोंमध्ये नोरा प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. सध्या सर्वत्र नोराच्या नव्या लूकची चर्चा आहे. पाहा फोटो... 

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5