कधी दिसते जलपरी, कर कधी बाहुली... Nora Fatehiच्या दिलखेचक अदा
प्रत्येक ड्रेसमध्ये नोरा ग्लॅमरस दिसते. नोराचा असा अंदाज कायम पाहण्यासारखा असतो.
सौंदर्यासोबत घायाळ अदांनी ओळखली जाणारी नोरा फतेही (Nora Fatehi) एका वेगळ्याच कामामुळे चर्चेत आली. प्रत्येक ड्रेसमध्ये नोरा ग्लॅमरस दिसते. नोराचा असा अंदाज कायम पाहण्यासारखा असतो. नोराने कायम सोशल मीडियावर आपले बोल्ड फोटो शेअर करत असते. तिच्या आऊटफिटमुळे ती कायमच चर्चेत असते. आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये नोरा कधी जलपरी... तर कधी बाहुली दिसत आहे... पाहा नोराचे काही ठराविक फोटो...