दिवसागणिक वाढतोय अभिनेत्री Nora Fatehi चा बोल्डनेस; पाहा फोटो

Nora Fatehi च्या हॉटनेसला तोडचं नाही, तिचा एका फोटो आणि चाहते...

Nov 18, 2022, 13:02 PM IST

Nora Fatehi Hot Photoshoot: अभिनय, डान्स, फॅशन सेन्स अशा अनेक कारणांमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) सोशल मीडियावर कायम हॉट आणि बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते. 'दिलबर गर्ल' नोराचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. नोराचे सध्या व्हायरल होत असलेले फोटो पाहून अभनेत्रीच्या हॉटनेसला काही तोडच नाही.... असंही तुम्हीही म्हणाल... पाहा नोराचे काही निवडक फोटो.... 

1/5

अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi)

अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi)

सौंदर्यासोबत घायाळ अदांनी ओळखली जाणारी नोरा फतेही (Nora Fatehi) एका वेगळ्याच कामामुळे चर्चेत आली.   

2/5

अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi)

अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi)

नोराचा हा अंदाज पाहण्यासारखा आहे.   

3/5

अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi)

अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi)

मात्र हे पहिल्यांदा झालेलं नाही जेव्हा नोराने या अगोदर देखील सोशल मीडियावर आपले बोल्ड फोटो शेअर केले आहेत. .  

4/5

अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi)

अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi)

आऊटफिटमुळे अभिनेत्री कायमच चर्चेत असते.   

5/5

अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi)

अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi)

सोशल मीडियावर अभिनेत्री संख्या देखील फार मोठी आहे.