लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीचा बोल्ड लूक; चाहते घायाळ
नोराचे फोटो सोशल मीडिया तुफान व्हायरल
अभिनेत्री नोरा फतेही सध्या तिच्या हटके अंदाजामुळे चांगलीचं चर्चेत आहे. तिचा घायाळ करणारा अंदाज चाहत्यांच्या चांगलाचं पसंतीस पडत आहे. नोराने तिचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. लाल रंगाच्या ड्रेसमध्ये नोराने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. त्यातील काही निवडक फोटो.