Rakhi Sawant : आई गेल्यामुळे राखी सावंत एकटी पडली; पाहा माय लेकीचे जुने फोटो

राखीचे आईवर खूप प्रेम होते. अनेक कार्यक्रमांमध्ये राखी आपल्या आईला सोबत घेऊन जायची. या माय लेकींचे जुने फोटो समोर आले आहेत. 

Jan 28, 2023, 23:26 PM IST

Rakhi Sawant mother Jaya Bheda passes away : 'ड्रामा क्वीन' अशी ओळख असलेली अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) शोकाकूल झाली आहे. राखी सावंतची आई जया भेदा यांचे निधन झाले आहे. आई गेल्यामुळे राखी सावंत एकटी पडली आहे. आई बरी व्हावी यासाठी ती शेवट पर्यंत प्रयत्न करत होती. मात्र, अखेर जया भेदा यांची मृत्यूशी झुंज संपली आणि त्यांची प्राणज्योत मालावली. आईच्या जाण्यामुळे राखीवर  दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राखीचे आईवर खूप प्रेम होते. अनेक कार्यक्रमांमध्ये राखी आपल्या आईला सोबत घेऊन जायची. या माय लेकींचे जुने फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये माय लेकी दोघी खूप आनंदी दिसत आहेत.

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x