OnePlus 10R 5G स्मार्टफोन खरेदी करायचाय? 'या' ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मिळतोय Rs 4000 चा Discount

 OnePlus 10 च्या सीरीजमध्ये आणखी एक स्मार्टफोन दाखल झाला आहे. Amazon च्या वेबसाईटवर तगड्या डिसकाउंटमध्ये मिळतो आहे. चला तर मग या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि इतर सर्व बाबींबद्दल जाणून घेऊया....

Aug 03, 2022, 17:23 PM IST

OnePlus 10T 5G स्मार्टफोन आज भारतात लॉन्च होणार आहे. OnePlus 10 च्या सीरीजमध्ये आणखी एक स्मार्टफोन दाखल झाला आहे. Amazon च्या वेबसाईटवर तगड्या डिसकाउंटमध्ये मिळतो आहे. चला तर मग या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि इतर सर्व बाबींबद्दल जाणून घेऊया....

1/5

OnePlus 10R 5G Battery

OnePlus 10R 5G फोन 2 प्रकारात येतो. एका व्हेरिएंटला 80W SUPERVOOC चार्जिंग सपोर्ट मिळतो, ज्यामध्ये 5000mAh बॅटरी दिली जाते. तर दुसरा ऑप्शन 150W SUPERVOOC चार्जिंग सपोर्टसह येतो, ज्यामध्ये 4500mAh बॅटरी उपलब्ध आहे.

2/5

OnePlus 10R 5G Performance

OnePlus 10R 5G फोन Mediatek Dimensity 8100-MAX प्रोसेसर, 12GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंत स्टोरेजसह सुसज्ज आहे.

3/5

OnePlus 10R 5G Battery

OnePlus 10R 5G फोन 2 प्रकारात येतो. एका व्हेरिएंटला 80W SUPERVOOC चार्जिंग सपोर्ट मिळतो, ज्यामध्ये 5000mAh बॅटरी दिली जाते. तर दुसरा ऑप्शन 150W SUPERVOOC चार्जिंग सपोर्टसह येतो, ज्यामध्ये 4500mAh बॅटरी उपलब्ध आहे.

4/5

OnePlus 10R 5G Camera

OnePlus 10R 5G मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा बॅकसाईड कॅमेरा 50MP आहे. हे 8MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि 2MP मॅक्रो लेन्ससह आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP कॅमेरा उपलब्ध आहे.

5/5

OnePlus 10R 5G Price and Offer

OnePlus 10R तीन प्रकारांमध्ये येतो - 8GB RAM + 128GB (80W), 12GB RAM + 256GB (80W) आणि 12GB RAM + 256GB (150W). त्याच्या बेस व्हेरिएंटची किंमत 38,999 रुपये आहे. त्याचा टॉप व्हेरिएंट 43,999 रुपयांना येतो. आजकाल हा फोन Amazon वर 4000 रुपये म्हणजेच 34,999 रुपयांच्या डिस्काउंटसह लिस्ट झाला आहे. तुम्ही 12GB वेरिएंट 38,999 रुपयांना खरेदी करू शकता. 150W व्हेरिएंट 39,999 रुपयांना खरेदी करता येईल. एवढंच नाही तर SBI कार्ड वापरकर्त्यांना 1,250 रुपयांची वेगळी इन्स्टंट सूट मिळत आहे.