महाराष्ट्रातील 'या' दिग्गज नेत्याच्या लेकीला लढवयाची आहे निवडणूक; चर्चा मात्र तिच्या सौंदर्याची
राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या लेकीला निवडणूक लढवयाची आहे. तिच्या सौंदर्याची चर्चा रंगली आहे.
Shivani Vijay Wadettiwar : राज्यात लवकरच लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊ शकतात. महायुती आणि महाविकास आगाडीत अद्याप जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. अनेक जण निवडणुक लढवण्यास इच्छुक आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची लेक देखील निवडणुक लढवण्यास इच्छुक आहे.
1/7

3/7

6/7
