भारतातील 500 वर्ष किल्ला; ज्याच्या बुरुजावरुन दिसतो पाकिस्तान देश

भारतातील प्रत्येक किल्ला हा वैशिष्ट्यपूर्ण आहे. असा एक किल्ला राजस्थानमध्ये आहे. 

Dec 30, 2023, 19:05 PM IST

Mehrangarh Fort Jodhpur Rajasthan : भारत हा एतिहासिक वारसा असलेला देश आहे. अनेक गड किल्ले हे यशस्वी इतिहासाटी साक्ष देतात. असाच एक किला आहे ज्यावरुन पाकिस्तान सहा देश दिसतो.

1/7

संपूर्ण भारतात वेगवेगळ्या राज्यांमध्ये जवळपास 500 पेक्षा जास्त किल्ले आहे. 

2/7

हा किल्ला कुतुबमिनारपेक्षा उंच आहे. या 500 वर्ष जुन्या किल्ल्यावरून संपूर्ण पाकिस्तान दिसतो.  

3/7

फाळणीच्या वेळी पाकिस्तानने हा किल्ला काबीज करण्याचा प्रयत्न केला होता. पण, त्यात यश आले नाही.   

4/7

आठ दरवाजे असलेला हा किल्ला उंच भिंतींनी वेढलेला आहे.  आठवा दरवाजा हा अत्यंत रहस्यमयी मानला जातो.   

5/7

15 व्या शतकातील हा किल्ला 125 मीटर उंचीवर बांधला आहे.

6/7

मेहरानगड किल्ला असे या किल्ल्याचे नाव आहे. राजस्थानच्या जोधपूर शहराच्या अगदी मध्यभागी हा किल्ला आहे. 

7/7

भारतातील रास्थानमध्ये एक असा किल्ला आहे ज्याच्या बुरुजावरुन  पाकिस्तान हा देश दिसते.