Palak Tiwari : पलक तिवारीचा बोल्ड अंदाज, PHOTO आले समोर

Palak Tiwari Bold Photo : पलकचा लवकरच पहिला चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. 'द व्हर्जिन ट्री'मधून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या तिच्या चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता आहे. 

Dec 30, 2022, 21:09 PM IST

Palak Tiwari Bold Photo : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी आणि तिची मुलगी पलक तिवारी या माय-लेकी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. या मायलेकीच्या ग्लॅमरची नेहमीच चर्चा असते. आता पलक तिवारीने काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंची सोशल मीडियाचवर चर्चा आहे. 

1/5

Palak Tiwari

पलक तिवारीचे नवीन बोल्ड फोटो समोर आले आहेत. हे फोटो चाहत्यांना खुप आवडले आहेत.

2/5

Palak Tiwari

पलक तिवारी वेकेशनवर गेली आहे. या वेकेशन दरम्यान काढलेले काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंची एकच चर्चा आहे.

3/5

Palak Tiwari

पलक तिवारी सध्या सुट्टीवर आहे तिथून तिने दोन फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिच्या कॅमेऱ्याचे फोकस चेहऱ्यावर असले तरी नवीन वर्ष साजरे करण्यासाठी पलक समुद्रकिनारी पोहोचल्याचे कॅप्शनवरून कळते.

4/5

Palak Tiwari

पलक खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस आहे, आणि तिचे सौंदर्य दाखवायला मागेपुढे पाहत नाही. पलक तिवारी अवघ्या 22 वर्षांची आहे, पण आतापासून तिची बोल्ड स्टाइल सोशल मीडियावर चर्चेत आहे. 

5/5

Palak Tiwari

पलकचा लवकरच पहिला चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. 'द व्हर्जिन ट्री'मधून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या तिच्या चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता आहे.