Panchayat च्या रिंकीचा बोल्ड अंदाज, Photo आले समोर
Sanvikaa Bold Photoshoot: सान्विकाला (Sanvikaa) पंचायत 2 सीरीजसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे. या सीरीजमधील रिंकीच्या व्यक्तिरेखेलाही खूप प्रसिद्धी मिळाली.
Sanvikaa Bold Photoshoot: पंचायत फेम अभिनेत्री रिंकी म्हणजेच सान्विका (Sanvikaa) सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आता असेच तिचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा आहे.
1/5

2/5

3/5

4/5
