Paytm वर मिळेल रेल्वेचे कन्फर्म तिकीट, कसं करायच बुकींग? जाणून घ्या

Paytm Train Ticket: पेटीएमचे नवे फिचर तुम्हाला सीट बुकींगचे अनेक पर्याय देईल. यामध्ये प्रवासी त्यांच्या इच्छेनुसार ट्रेनची बुकींग करु शकतात. ट्रेनच्या पर्यायसह प्रवाशांना स्थानकांचे पर्यायदेखील मिळतात. कोणत्या जवळच्या स्टेशनशी संपर्क करुन कन्फर्म तिकिट मिळेल याचे सजेशन दिले जाते. 

| Nov 08, 2023, 13:29 PM IST

Paytm Train Ticket: डिजिटल प्लॅटफॉर्म पेटीएमने तुमच्यासाठी खास फिचर आणले आहे. ज्याच्या मदतीने तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळू शकते. प्रवाशांच्या मदतीसाठी पेटीएमने आणलेल्या फिचरमुळे तुम्हाला आता ट्रॅव्हल एजंटवर विसंबून राहण्याची गरज नाही. तसेच ट्रेनच्या तिकीटसाठी तुम्हाला रेल्वे काऊंटवर रांग लावण्याची गरज नाही. 

1/11

Paytm वर मिळेल रेल्वेचे कन्फर्म तिकीट, कसं करायच? जाणून घ्या

Paytm Indian Railway Ticket Booking New Feature Guaranteed Seat Assistance

Paytm Launches New Feature: सध्या दिवाळीच्या निमित्ताने अनेकांना आपल्या गावी जायचंय तसेच दिवाळीनंतर परतही यायचंय. अशावेळी रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळावे असे प्रत्येकाला वाटते. पण बऱ्याचदा ते शक्य नसते. पण आता काळजी करु नका.

2/11

खास फिचर

Paytm Indian Railway Ticket Booking New Feature Guaranteed Seat Assistance

अशावेळी डिजिटल प्लॅटफॉर्म पेटीएमने तुमच्यासाठी खास फिचर आणले आहे. ज्याच्या मदतीने तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळू शकते. 

3/11

रेल्वे तिकिट बुकींग

Paytm Indian Railway Ticket Booking New Feature Guaranteed Seat Assistance

प्रवाशांच्या मदतीसाठी पेटीएमने आणलेल्या फिचरमुळे तुम्हाला आता ट्रॅव्हल एजंटवर विसंबून राहण्याची गरज नाही. 

4/11

काऊंटवर रांग नको

Paytm Indian Railway Ticket Booking New Feature Guaranteed Seat Assistance

तसेच ट्रेनच्या तिकीटसाठी तुम्हाला रेल्वे काऊंटवर रांग लावण्याची गरज नाही.

5/11

सीट बुकींगचे अनेक पर्याय

Paytm Indian Railway Ticket Booking New Feature Guaranteed Seat Assistance

पेटीएमचे नवे फिचर तुम्हाला सीट बुकींगचे अनेक पर्याय देईल. यामध्ये प्रवासी त्यांच्या इच्छेनुसार ट्रेनची बुकींग करु शकतात. 

6/11

जवळच्या स्टेशनचा अलर्ट

Paytm Indian Railway Ticket Booking New Feature Guaranteed Seat Assistance

ट्रेनच्या पर्यायसह प्रवाशांना स्थानकांचे पर्यायदेखील मिळतात. कोणत्या जवळच्या स्टेशनशी संपर्क करुन कन्फर्म तिकिट मिळेल याचे नोटिफिकेशन दिले जाते. 

7/11

कन्फर्म तिकीट

Paytm Indian Railway Ticket Booking New Feature Guaranteed Seat Assistance

यामुळे प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळण्याची संधी वाढते. 

8/11

फिचर कसे वापरायचे

Paytm Indian Railway Ticket Booking New Feature Guaranteed Seat Assistance

पण पेटीएमचे हे फिचर वापरायचे कसे? याबद्दल जाणून घेऊया. 

9/11

ट्रेन सर्च करा

Paytm Indian Railway Ticket Booking New Feature Guaranteed Seat Assistance

सर्वात आधी पेटीएम अ‍ॅप ओपन करा. यानंतर तुमची ट्रेन सर्च करा. 

10/11

वेटींग लिस्ट

Paytm Indian Railway Ticket Booking New Feature Guaranteed Seat Assistance

यावेळी तुम्ही वेटींग लिस्ट सिलेक्ट केलात तर तुम्हाला पर्यायी ट्रेन्सचे पर्याय दिसतील.

11/11

ट्रेन तिकीट बुक

Paytm Indian Railway Ticket Booking New Feature Guaranteed Seat Assistance

यानंतर प्रवाशी त्या स्टेशनवरुन आपले ट्रेन तिकीट बुक करु शकतो.