महाराष्ट्रातल्या या गावात बोलली जाते पोर्तुगीजमिश्रित मराठी!

विदेशी भाषा शिकण्याची क्रेझ भारतात सध्या खुप आहे. कोर्लई सारख्या खेडे गावातील लोकांना मात्र पोर्तुगीज भाषा लहानपणा पासूनच बोलता येते. नक्की काय आहे त्याचे कारण?

Aug 26, 2024, 15:08 PM IST

विदेशी भाषा शिकण्याची क्रेझ भारतात सध्या खुप आहे. कोर्लई सारख्या खेडे गावातील लोकांना मात्र पोर्तुगीज भाषा लहानपणा पासूनच बोलता येते. नक्की काय आहे त्याचे कारण?

1/6

महाराष्ट्रातल्या या गावात बोलली जाते पोर्तुगीजमिश्रित मराठी!

people speak Marathi and Portuguese combinedly in this village in Maharashtra!

निसर्गरम्यतेसाठी अनेकांनाच आवडणारे अलिबाग ऐतिहासिकदृष्ट्या देखील फार महत्त्वपूर्ण आहे.  अलिबागजवळील समुद्रकिनारी वसलेले कोर्लई हे गाव भाषिक इतिहासाच्यादृष्टीने फार रोचक आहे.   

2/6

महाराष्ट्रातल्या या गावात बोलली जाते पोर्तुगीजमिश्रित मराठी!

people speak Marathi and Portuguese combinedly in this village in Maharashtra!

15 व्या शतकात पोर्तुगीजांनी कोर्लईमधे वसाहत वसवली . 1740 मध्ये पोर्तुगीजांनी कोकण प्रांत सोडला खरा पण, त्यांचं सैन्य मागेच राहिलं.

3/6

महाराष्ट्रातल्या या गावात बोलली जाते पोर्तुगीजमिश्रित मराठी!

people speak Marathi and Portuguese combinedly in this village in Maharashtra!

ही भाषा मराठी आणि पोर्तुगीज या दोन्ही भाषांचे मिश्रण आहे. पिढ्यानपिढ्या पोर्तुगीज क्रेओलचा वापर कमी होत गेला आणि मराठी भाषेचा वापर वाढत गेला. 

4/6

महाराष्ट्रातल्या या गावात बोलली जाते पोर्तुगीजमिश्रित मराठी!

people speak Marathi and Portuguese combinedly in this village in Maharashtra!

पोर्तुगीजांनी भारत आणि गोवा सोडल्यानंतरसुध्दा ही मंडळी कोर्लईमधेच राहिली. तिथल्या लोकांशी ज्यांची भाषा मराठी आहे त्यांच्याबरोबर संवाद साधता-साधता 'पोर्तुगीज क्रेओल' या भाषेचा जन्म झाला. 

5/6

महाराष्ट्रातल्या या गावात बोलली जाते पोर्तुगीजमिश्रित मराठी!

people speak Marathi and Portuguese combinedly in this village in Maharashtra!

गावामधे वेगवेगळ्या ठिकाणांवरुन भाषा अभ्यासक पोर्तुगीज क्रेओलचा अभ्यास करण्यासाठी येत असतात. इथल्या लोकांसाठी मुलाखत देणं नेहमीचे झाले आहे.

6/6

महाराष्ट्रातल्या या गावात बोलली जाते पोर्तुगीजमिश्रित मराठी!

people speak Marathi and Portuguese combinedly in this village in Maharashtra!

पुढील पिढ्यांना ही क्रेओल समजते मात्र अस्खलित बोलता येत नाही. कोर्लईवासियांच्यामते पोर्तुगीज क्रेओल फार लवकरच आपले अस्तित्त्व गमावेल, त्यामुळे या भाषेचं अस्तित्वं कायम ठेवण्यासाठी काही मंडळी प्रयत्न करत आहेत.