Petrol Diesel Price: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल, पाहा आजचे दर

Petrol Diesel Price Today in Marathi: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी (29 एप्रिल 2024) महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. तुम्ही जर गाडीची टाक फुल्ल करणार असाल तर आजचे नवे दर पाहून घ्या....

Apr 29, 2024, 11:02 AM IST
1/7

नॅशनल ऑइल कंपनी दररोज पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर करते. त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या रोजच्या दरात फारसा बदल होताना दिसत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात दररोज चढ-उतार होत असले तरी आजही पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.

2/7

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत 88 डॉलरवर विकली जात आहे. WTI कच्च्या तेलाची प्रति बॅरल किंमत 82.77 डॉलर आहे. तसेच सरकारी तेल कंपन्यांनी आज, 29 एप्रिल रोजी पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. 

3/7

मुंबईत पेट्रोल 104.21 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 92.15 रुपये प्रति लिटर 

4/7

पुण्यात पेट्रोल 103.69 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 90.23 रुपये प्रति लिटर

5/7

नाशिकमध्ये पेट्रोल 104.68 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 91.19 रुपये प्रति लिटर  

6/7

नागपूरमध्ये पेट्रोल 103.96 रुपये आणि डिझेल 90.52 रुपये प्रति लिटर

7/7

छत्रपती संभाजी नगरमध्ये पेट्रोल 105.12 रुपये आणि डिझेल 91.62 रुपये प्रति लिटर

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x