आमिर खान आणि मुलगी ईरा विमानतळावर एकत्र, पाहा फोटो

Nov 22, 2018, 21:28 PM IST
1/5

आमिर आणि ईराचा लूक

आमिर आणि ईराचा लूक

परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान आणि मुलगी ईरा प्रथमच एकत्र पाहायला मिळालेत. अमिरचा 'ठग्ज ऑफ हिंदुस्थान' रिलीज झाल्यानंतर वडील-मुलगी प्रथमच एकत्र दिसून आली. (Pic Courtesy: Yogen Shah)

2/5

आमिर खान आपल्या ईरा मुलीसोबत

आमिर खान आपल्या ईरा मुलीसोबत

आमिरची मुलगी ईरा हिने निळ्या रंगाचे जाकीट परिधान केले होते. तसेच केस मोकळे सोडले होते. सोबत वडील आमिर  (Pic Courtesy: Yogen Shah)

3/5

ईरा आणि आमिर खान

ईरा आणि आमिर खान

परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान आणि मुलगी ईरा निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये एकत्र विमानतळावर दिसले. आमिर खानच्या हातात उशी होती. या उशीशिवाय आमिर झोपत नाही. (Pic Courtesy: Yogen Shah)

4/5

आमिर खान आपल्या मुलीसोबत

आमिर खान आपल्या मुलीसोबत

परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान आपल्या ईरा या मुलीसोबत पाहायला मिळाला. दोघांनी निळा रंगाचा ड्रेस परिधान केला होता.  (Pic Courtesy: Yogen Shah)

5/5