Lakme Fashion Week 2018 मध्ये अर्जुन कपूरसोबत मलायका अरोरा

Aug 27, 2018, 15:41 PM IST
1/6

Arjun Kapoor with Malaika Arora

Arjun Kapoor with Malaika Arora

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांनी काही दिवसांपूर्वी लॅक्मे फॅशन वीक 2018 मध्ये हजेरी लावली होती. रॅम्वरही हे दोघे झळकले मात्र एका शोचा आनंद घेण्यासाठी उपस्थितांमध्येही ते एकत्र दिसले. काही दिवसांपासून त्यांच्यातील अफेअर्सची चर्चा सुरू आहे. (छायाचित्र साभार: Yogen Shah)  

2/6

Arjun Kapoor during the show

Arjun Kapoor during the show

कुणाल रावलच्या शोचा त्यांनी एकत्र आनंद लुटला. (छायाचित्र साभार :  Yogen Shah)

3/6

Arjun Kapoor with Malaika

Arjun Kapoor with Malaika

कुणाल रावलच्या शोसाठी मलायकाने हजेरी लावली होती. (छायाचित्र साभार : Yogen Shah)  

4/6

Malaika-Arjun at LFW 2018

Malaika-Arjun at LFW 2018

ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट पॅन्ट सूटमध्ये मलायका आली होती. (छायाचित्र साभार : Yogen Shah)  

5/6

Malaika Arora and Arjun Kapoor

Malaika Arora and Arjun Kapoor

अर्जुन आणि मलायकासोबतच जान्हवी कपूरही या कार्यक्रमाला हजर होती. (छायाचित्र साभार :Yogen Shah)  

6/6

Arjun and Malaika

Arjun and Malaika

कुणाल रावलच्या शो चा आनंद मलायका आणि अर्जुनने एकत्र घेतला.  (छायाचित्र साभार : Yogen Shah)