माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाचा हटके साखरपुडा सोहळा

या भव्य साखपुडा सोहळ्यात अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.  

Feb 11, 2020, 08:35 AM IST

बंगळुरु : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामींचे पुत्र निखील कुमारस्वामी यांचा साखरपुडा मोठ्या थाटात संपन्न झाला. काँग्रेस नेता आणि रियल इस्टेट उद्योगपती एम. कृष्णप्पा यांची नात रेवती आणि निखील लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. या भव्य साखपुडा सोहळ्यात अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. सध्या या कार्यक्रमाचे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. त्यातील काही निवडक फोटो..

1/6

माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाचा हटके साखरपुडा सोहळा

माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाचा हटके साखरपुडा सोहळा

जनदा दल कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि अनेक राजकारणी नेत्याच्या उपस्थित साखरपुडा समारंभ पार पडला. 

2/6

माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाचा हटके साखरपुडा सोहळा

माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाचा हटके साखरपुडा सोहळा

रविवारी रात्रा १०. ३० ते ११.०० च्या दरम्यान पारंपरिक पद्धतीत साखरपुडा संपन्न झाला. त्यानंतर दोघांनी केक देखील कट केला

3/6

माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाचा हटके साखरपुडा सोहळा

माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाचा हटके साखरपुडा सोहळा

या मंगल समयी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा आणि भाजप मंत्री के.एस. ईश्वरप्पा देखील उपस्थित होते. 

4/6

माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाचा हटके साखरपुडा सोहळा

माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाचा हटके साखरपुडा सोहळा

मीडिया रिपोर्टनुसार निखिल आणि रेवती यांचं नातं त्यांच्या आई-वडिलांनी ठरवलं आहे. 

5/6

माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाचा हटके साखरपुडा सोहळा

माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाचा हटके साखरपुडा सोहळा

निखिल कुमारस्वामीची होणारी पत्नी मास्टर्स इन कंप्यूटर एप्लीकेशनमध्ये पदवीधर आहे. तिचे वडील रियल इस्टेट उद्योगपती आहेत. 

6/6

माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाचा हटके साखरपुडा सोहळा

माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाचा हटके साखरपुडा सोहळा

तर निखिल अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. 'Jaguar'या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. शिवाय लवकरच 'प्रॉडक्शन नं-१' चित्रपटाच्या माध्यमातून तो चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.