'मिर्झापूर' शिवाय ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'या' वेब सीरिजचा बोलबाला

'मिर्झापूर २' ही वेब सीरिज चांगलीच गाजत आहे.  

Oct 24, 2020, 13:15 PM IST

सध्या मनोरंजनाकरता ओटीटी  प्लॅटफॉर्मवर अनेक नव्या वेब सीरिज प्रदर्शित होतात. त्यापैकी काही सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात तर काही मात्र फेल ठरतात. नुकताच 'मिर्झापूर २' ही वेब सीरिज चांगलीच गाजत आहे.  त्याशिवाय अनेक सीरिजने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. 

1/5

'मिर्झापूर 2'

'मिर्झापूर 2'

2/5

'स्पेशल ऑप्स'

'स्पेशल ऑप्स'

3/5

'होस्टेजेस'

'होस्टेजेस'

4/5

'असुर'

'असुर'

5/5

'आर्या'

'आर्या'