महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर भीमसागर; बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी नेत्यांचीही गर्दी
Mahaparinirvan Din 2023 Chaitya Bhoomi Photos: 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी जनसमुदाय लोटला आहे.
Mahaparinirvan Din 2023 Chaitya Bhoomi Photos: महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज मुंबईत दादरच्या चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी येत आहेत. बाबासाहेबांचे हे 67 वे महापरिनिर्वाण दिन आहे. या निमित्ताने बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी अनेक नेते मंडळी उपस्थित होते. तसेच अनुयायी यांनी देखील उपस्थिती लावली.


67 वे महापरिनिर्वाण दिन... डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार जीवनात अंगीकारणे अत्यंत महत्त्वाचे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जाणून घ्या त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची माहिती.

