अनोख्या ड्रेसमध्ये मलायका अरोराच्या हॉट अदा, पाहाणाऱ्यांची नजरचं हटणार नाही

'फॉईल पेपर' सारख्या ड्रेसमधील मलायकाच्या हॉट अदांनी वेधलं चाहत्याचं लक्ष  

Oct 06, 2021, 10:14 AM IST

अभिनेत्री मलायका आरोराने अनेक आयटम सॉग्न्सच्या जोरावर चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मलायका सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी मलायका कायम सोशल मीडियावर हॉट आणि ग्लॅमरस फोटो पोस्ट करत असते. आता देखील तिने 'फॉईल पेपर' सारख्या दिसणाऱ्या ड्रेसमध्ये ती अत्यंत हॉट दिसत आहे. तिने शेअर केलेल्या फोटोंमधील काही निवडक फोटो...

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5