Aditi Rao Haidriचा रॉयल ब्रायडल अंदाज

अदितीचा हा ब्रायडल फोटोशूट चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.  

Feb 06, 2021, 16:51 PM IST

रियल लाईफमध्ये रॉयल कुटुंबातून येणाऱ्या अभिनेत्री अदिति राव हैदरी (Aditi Rao Hydari)चा अंदाज बाकी अभिनेत्रींपैकी हटके आहे. आता देखील तिचा रॉयल ब्राइडल अंदाज मोठ्या प्रमाणात  व्हायरल होत आहे. अदितीचा हा ब्रायडल फोटोशूट चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. अदितीने नवरीच्या रूपातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत त्यातील काही निवडक फोटो...

 

1/6

नवरीच्या रूपात अदितीचं रूप फुलून दिसत आहे.   

2/6

तिचे हे फोटो चाहत्यांच्या देखील पसंतीस उतरले आहेत.   

3/6

पांढऱ्य़ा आणि मरून रंगाच्या लेहंग्य़ामध्य़े ती अतिशय सुंदर दिसत आहे.   

4/6

अदितीने सर्व फोटो तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.  

5/6

 अदितीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 

6/6