16 वर्षांची करिश्मा कपूरची मुलगी कशी दिसते पाहा; ती करीनाला काय म्हणून हाक मारते?

करिश्मा कपूरची मुलगी कॅमेऱ्यापासून कायम दूर असेत.   

Mar 11, 2021, 17:01 PM IST

अभिनेत्री करिश्मा कपूरची  मुलगी समायरा कपूर आज 16 वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करत आहे. समायराच्या वाढदिवसाचे काही फोटो करिश्माने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. महत्त्वाचं म्हणजे समायरा कॅमेऱ्यापासून दूर असते. मात्र प्रसिद्ध स्टार किड्सच्या यादीत तिचं देखील नाव आहे. समायराच्या वाढदिवसाचं औचित्य साधत जाणून घ्या तिच्या बद्दल काही गोष्टी

1/7

समायरा, करिश्मा कपूर आणि संजय कपूरची मुलगी आहे. करिश्मा एके काळी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री होती. आताही तिची चर्चा रंगत असते. करिश्माची मुलगी समायरा आणि मुलगा कियान यांना पार्टी किंवा विमानतळावर स्पॉट केलं जातं.   

2/7

समायराचे तिच्या वडिलांच्या नव्या कुटुंबासोबत देखील चांगले संबंध आहेत. समायराला अनेक वेळा संजय कपूर आणि प्रिया सचदेवसोबत वेळ व्यतीत करताना पाहण्यात आलं आहे.   

3/7

सामायरा जन्म 11 मार्च 2005 रोजी मुंबईत झाला. समायरा कपूर कुटुंबाची पाचवी पिढी आहे. समायरा ११ वर्षांची असतात करिश्मा आणि संजय विभक्त झाले.   

4/7

समायरा तिच्या आईसोबत राहते. समायरा कायम तिच्या वडिलांना भेटत असते.   

5/7

समायराला डान्स आणि संगीतात रस आहे. ती डान्स क्लासला देखील जाते.   

6/7

करीनाने देखील समायराला सोशल मीडियावर फोटो शेअर करत  वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.   

7/7

महत्त्वाचं म्हणजे जेव्हा करिश्मा समायराला एखाद्या गोष्टीसाठी नकार देते, तेव्हा ती करीनाला बेबो मां बोलते आणि करीना देखील समायरासोबत कायम राहते.