'Taarak Mehta...' फेम 'सुंदर वीरा'च्या पत्नीचं सौंदर्य लाजवेल प्रसिद्ध अभिनेत्रींना

पाहा फोटो

Jun 28, 2021, 15:43 PM IST

'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम सुंदर वीरा म्हणजे मयूर वकानी (Mayur Vakani)च्या पत्नीचं सौंदर्य एका अभिनेत्रीला लाजवेल असं आहे. सुंदर वीरा मालिकेत दयाबेनच्या भावाच्या  भूमिकेला न्याय देत आहे. मालिकेतचं नाही खऱ्या आयुष्यात देखील दोघे भावंड आहेत. मालिकेत दोघांची जोडी आणि दोन भावंडांमध्ये असलेल प्रेम चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. सध्या मयूर वकानीच्या पत्नीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. त्यातील काही निवडक फोटो

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5