Mithun Chakraborty यांच्या सूनेसमोर बॉलिवूड अभिनेत्रींचं सौंदर्य फेल; फोटो व्हायरल

मदालसा शर्माचा लूक सोशल मीडियावर चर्चेत आहे. 

Sep 23, 2021, 13:06 PM IST

स्टार प्लसची मालिका 'अनुपमा'वरुन तुफान चर्चा रंगत आहे. या मालिकेत मिथुन चक्रवर्तीची सून मदालसा शर्मा हीची जास्त चर्चा आहे. मदालसा शर्मा ही खूपच सुंदर आहे. या शोमध्ये मदालसा अतिशय स्टाईलिश दिसून आली आहे. 

 

1/5

मालिकेतच नाही तर रियल लाईफमध्ये देखील मदालसा अतिशय स्टायलिश आणि बोल्ड आहे.   

2/5

मदालसा ही सोशल मीडियावर देखील ऍक्टीव्ह आहे. आपल्या चाहत्यांसाठी ती आकर्षक फोटो शेअर करत असते.  

3/5

मदालसा शर्मी टीव्ही शोमध्ये अनुपमा म्हणजेच काव्या झवेरीची भूमिका साकारत आहे.   

4/5

या भूमिकेसाठी मदालसाला वाहवा मिळत आहे. या शोच्या माध्यमातून त्यांची फॅन फॉलोईंग देखील वाढत आहे.   

5/5

मदालसा शर्माचा लूक सोशल मीडियावर चर्चेत आहे.  अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांची सून असल्यानेही मदालसा ही चर्चेत असते.