'भाभी जी घर पर हैं ' फेम अभिनेत्रीच्या घायाळ करणाऱ्या अदा

'जब वी मेट' या चित्रपटाच्या माध्यमातून तिने अभिनयाला सुरूवात केली.

Nov 03, 2020, 16:54 PM IST

'भाभी जी घर पर हैं ' फेम अभिनेत्री सौम्या टंडन कायम चर्चेत असते. अनीता भाभी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सौम्याचा आज वाढदिवस आहे . सध्या ती 'भाभी जी घर पर हैं ' मालिकेत काम करत नसली तरी तिची लोकप्रियता फार आहे. 

1/6

'जब वी मेट' या चित्रपटाच्या माध्यमातून तिने अभिनयाला सुरूवात केली.  

2/6

 २०११ साली 'जोर का झटका' रियलिटी शोमध्ये तिने अभिनेता शाहरूख खानसोबत काम केलं.  

3/6

तिने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे.  

4/6

'भाभी जी घर पर हैं ' मालिकेतील तिच्या अनीता भाभी या भूमिकेला चाहत्यांनी चांगलेच डोक्यावर घेतले.   

5/6

२०१६मध्ये तिने बॉयफ्रेंड बॅंकर सौरभ देवेंद्र सिंहसोबत विवाह केला. त्याआधी ते १० वर्ष एकमेकांना डेट करत होते. 

6/6