Lockdownच्या नियमांमध्ये शिथिलता; पर्यटकांसाठी पर्यटन स्थळे खुली

नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद...

Jun 02, 2020, 12:35 PM IST

कोरोना व्हायरसच्या पर्श्वभूमीवर विषाणूचा अधिक प्रसार होवू नये म्हणून लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्यामुळे अनेक देशांमध्ये धार्मिक स्थळे आणि पर्यटक स्थळांवर बंदी घालण्यात आली होती. नुकताचं काही देशांनी लॉकडाऊनचे नियम शिथिल करत धार्मिक स्थळे आणि पर्यटन स्थळे भक्तांसाठी आणि पर्यटकांसाठी खुली करून देण्याचा निर्णय घेतला आला आहे. 

1/4

नोट्रे-डेम

नोट्रे-डेम

पॅरिस मधील नोट्रे-डेम कॅथेड्रल पुन्हा एकदा सुरू झाला आहे. 

2/4

एथेन्स

एथेन्स

एथेन्सचा  दुर्ग लवकरच पर्यटकांसाठी खुला करून देण्यात येणार आहे.  

3/4

एपोस्टोलिक पॅलेस

एपोस्टोलिक पॅलेस

4/4

शाह अब्दोल-अजीम

शाह अब्दोल-अजीम

सोमवारी तेहरान मधील शाह अब्दोल-अजीम दरगाह खुले करण्यात आले.