जगातील असे देश जिथे कधी रात्रचं होत नाही; पाहा फोटो

Jun 11, 2021, 14:12 PM IST
1/5

कॅनडा

कॅनडा

कॅनडामध्ये बर्फ गोठण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. या देशात उन्हाळ्यामध्ये कधीचं रात्र होत नाही. कारण कॅनडामध्ये उन्हाळ्यात कायम सूर्य चमकत असतो. 

2/5

नॉर्वे

नॉर्वे

नॉर्वे जगातील सर्वात सुंदर देशांमध्ये गणला जातो. या देशाला 'लँड ऑफ द मिडनाइट सन' म्हणून देखील ओलखलं जातं. येथे मे महिन्यापासून जुलै महिन्यापर्यंत 24 तास सूर्य राहतो. याठिकाणी संध्याकाळी फक्त थोड्या प्रमाणात अंधार होतो.

3/5

फिनलँड

फिनलँड

फिनलँड पहिला देश आहे, ज्या ठिकाणी 24 तासांमधील 23 तास सूर्य चमकत राहातो. या देशाचं सौंदर्य पाहाण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. 

4/5

आईसलँड

आईसलँड

आईसलँड हे युरोपमधील दुसर्‍या क्रमांकाचे बेट आहे. मध्यरात्रीपर्यंत येथे सूर्यप्रकाश पसरतो.  

5/5

अलास्का

अलास्का

ग्लेशियर सर्वात सुंदर देश आहे.  याठिकाणी मे महिन्यापासून जुलै महिन्यापर्यंत 24 तास सूर्य राहतो. ग्लेशियरमध्ये 12 वाजून 30वाजेच्या सुमारास  सूर्य मावळतो आणि 51 मिनिटांनी पुन्हा उगवतो.