Pooja Hegde च्या सिजलिंग बिकिनी अदा, चाहते घायाळ

पाहा पूजाचे घायाळ करणारे फोटो  

Nov 18, 2021, 13:08 PM IST

गेल्या काहीदिवसांपासून 'राधे-श्याम' चित्रपटाच्या कामात व्यस्त असणारी अभिनेत्री पूजा (Pooja Hegde) बिग बजेट चित्रपटाचं शूटिंग सोडून मालदिवला निघून गेली आहे.  सध्या ती मालदिवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. सुट्ट्यांचा आनंद घेत असताना पूजाने काही बिकनीमधील फोटो पोस्ट केले आहेत. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. तिच्या या सिजलिंग बिकिनी अदा चाहत्यांना घायाळ करत आहेत. पूजाचे व्हायरल होत असलेले काही निवडक फोटो...

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5