शाहिद कपूरच्या स्वप्नातल्या बंगल्याची किंमत ऐकून व्हाल थक्क

प्रत्येकाचं स्वप्न असतं की  मुंबईत आपलं स्वतःचं एक घर असावं.

Jun 11, 2020, 17:59 PM IST

प्रत्येकाचं स्वप्न असतं की  मुंबईत आपलं स्वतःचं एक घर असावं. अभिनेता शाहिद कपूरने त्याचं हे स्वप्न सत्यात उतरवलं आहे. त्याच्या स्वप्नातल्या बंगल्याची किंमत तब्बल ३० कोटी रूपये आहे. शाहिद आणि त्याची पत्नी नेहमी सोशल मीडियावर त्यांच्या नव्या घराचे फोटो पोस्ट करत असतात. त्यातील काही निवडक फोटो....

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5