धक्कांतत्र... पंतप्रधान मोदी पोहोचले लेहमध्ये

Jul 03, 2020, 11:08 AM IST
1/5

पंतप्रधान मोदी लेहमध्ये दाखल

2/5

गलवान खोऱ्यातील भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी अचानक लेहमध्ये दाखल झाले.   

3/5

CDS जनरल बिपीन रावत हेदेखील मोदींसोबत लेहमध्ये आले आहेत.

4/5

सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदींचा हा दौरा असल्याचं सांगितलं जात आहे.  

5/5

गलवान खोऱ्यात १४ जूनच्या रात्री भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली होती. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले होते. यानंतर भारत आणि चीनमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. (सर्व फोटो सौजन्य : ANI)