गुडिया रे गुडिया तेरा गुड्डा परदेसिया...

Dec 01, 2018, 23:35 PM IST
1/5

गुडिया रे गुडिया तेरा गुड्डा परदेसिया...

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास शनिवारी जोधपुरमध्ये विवाहबद्ध झाले. जोधपुरच्या उमेद भवन पॅलेसमध्ये ख्रिश्चन रिवाजांनुसार हा विवाहसोहळा पार पडला. 

2/5

गुडिया रे गुडिया तेरा गुड्डा परदेसिया...

ख्रिश्चन पद्धतीने विवाह पार पडल्यानंतर निक आणि प्रियांका यांचा उद्या याच हॉटेलमध्ये भारतीय पद्धतीनेही विवाह होणार आहे. तत्पूर्वी आज रात्री प्रियांकाचा हळदी व मेहंदी समारंभ पार पडला.

3/5

गुडिया रे गुडिया तेरा गुड्डा परदेसिया...

गुडिया रे गुडिया तेरा गुड्डा परदेसिया, जोडी आसमानी हो गयी...

4/5

गुडिया रे गुडिया तेरा गुड्डा परदेसिया...

लग्नाला आलेल्या पाहुणे मंडळीसोबत आनंदात रमलेली प्रियांका चोप्रा.

5/5

गुडिया रे गुडिया तेरा गुड्डा परदेसिया...

निक जोनास मित्रमंडळींसोबत आनंद साजरा करताना.