प्रियांका चोप्राच्या 'द स्काई इज पिंक' चित्रपटाला सुरूवात

Aug 08, 2018, 19:08 PM IST
1/7

Priyanka chopra starts shooting for film the sky is pink

 2016 मध्ये प्रियांका चोप्रा अभिनित `जय गंगाजल`  हा शेवटचा सिनेमा होता. बॉलिवूडपासून दूर गेलेली प्रियांका लवकरच सोनाली बोसच्या `द स्काई इज पिंक` (वर्किंग टाइटल) मध्ये झळकण्याची शक्यता आहे. (फोटो साभार- इंस्टाग्राम)

2/7

Priyanka chopra starts shooting for film the sky is pink

Priyanka chopra starts shooting for film the sky is pink

या सिनेमात फरहान अख्तर आणि जायरा वसीम देखील झळकणार आहे. चित्रपटाच्या शूटिंगला आजपासून सुरूवात होणार आहे.  याबाबत  माहिती देताना प्रियांंकाने एक फोटोही शेअर केला आहे. (फोटो साभार- इंस्टाग्राम)

3/7

Priyanka chopra starts shooting for film the sky is pink

Priyanka chopra starts shooting for film the sky is pink

आज मी आनंदात आणि उत्साहात आहे. काही कहाण्या केवळ सांगितल्या जातात. असं म्हणतं या सुपर स्पेशल प्रोजेक्टची माहिती प्रियांंकाने दिली आहे. (फोटो साभार- इंस्टाग्राम)

4/7

Priyanka chopra starts shooting for film the sky is pink

Priyanka chopra starts shooting for film the sky is pink

या सिनेमाचं शूटिंग मुंबई, दिल्ली, लंडन, अंदमानमध्ये होणार आहे. जुही चतुर्वेदीने या चित्रपटाचे संवादलेखन तर प्रीतम चक्रवर्ती यांनी सिनेमाला संगीत दिले आहे. तर या चित्रपटाची निर्मिती रोनी स्क्रूवाला आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांनी केली आहे. (फोटो साभार- इंस्टाग्राम)

5/7

Priyanka chopra starts shooting for film the sky is pink

Priyanka chopra starts shooting for film the sky is pink

'लवरात्री' सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च दरम्यान सलमान खानने प्रियांच्या 'भारत' सिनेमा सोडण्यावर भाष्य केले आहे. (फाइल फोटो)

6/7

Priyanka chopra starts shooting for film the sky is pink

Priyanka chopra starts shooting for film the sky is pink

सलमान खानने दिलेल्या माहितीनुसार प्रियांकाने तिचं शेड्युल सुरू होण्यापूर्वी 10 दिवस आधी माहिती दिल्याने गैरसोय झाल्याचे सांगत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. (फाइल फोटो)

7/7

Priyanka chopra starts shooting for film the sky is pink

Priyanka chopra starts shooting for film the sky is pink

प्रियांका `द स्काई इज पिंक` सोबत क्रिस पॅट्स चा `Cowboy Ninja Viking मध्येही झळकणार आहे. सोबतच तिच्याकडे काही इतर प्रोजेक्ट्सही आहेत. (फाइल फोटो)