येरवडा कारागृह आतून असं दिसतं, पाहा फोटो

राज्यात ६० जेलमध्ये २४ हजार कैदी आहेत. पहिल्या टप्प्यात येरवड्यानंतर नाशिक, ठाण्यामध्ये जेल पर्यटन सुरू होतंय.

Jan 27, 2021, 21:14 PM IST

राज्यात ६० जेलमध्ये २४ हजार कैदी आहेत. पहिल्या टप्प्यात येरवड्यानंतर नाशिक, ठाण्यामध्ये जेल पर्यटन सुरू होतंय.

1/4

जेल आतून कसं दिसतं याबद्दल सर्वांनाच उत्सुकता

 जेल आतून कसं दिसतं याबद्दल सर्वांनाच उत्सुकता

येरवडा कारागृहात 'जेल पर्यटन' (Yerawada Jail open for Tourism) सुरू झालंय.  हे जेल आतून कसं दिसतं याबद्दल सर्वांनाच उत्सुकता असते. 

2/4

कारागृह पर्यटनाची महाराष्ट्रातून सुरुवात

कारागृह पर्यटनाची महाराष्ट्रातून सुरुवात

भारतात पहिल्यांदाच कारागृह पर्यटनाची महाराष्ट्रातून सुरुवात झालीय. पुण्यात ५०० एकरात येरवडा कारागृह आहे. 

3/4

येरवडा कारागृहाला ऐतिहासिक महत्व

येरवडा कारागृहाला ऐतिहासिक महत्व

येरवडा कारागृहाला ऐतिहासिक महत्व आहे. या कारागृहात अजमल कसाबला फाशी देण्यात आली. 

4/4

कारागृहाची माहिती नागरिकांना व्हावी म्हणून उपक्रम

कारागृहाची माहिती नागरिकांना व्हावी म्हणून उपक्रम

या कारागृहाची माहिती नागरिकांना व्हावी म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आल्या आहेत.