सिंधूचे लक्ष आता 'या' किताबाकडे...

Jan 23, 2018, 16:03 PM IST
1/8

या दोन खेळाडूंसाठी मागील वर्ष कमालीचे ठरले होते. सिंधूने आपल्या अभियानाची सुरूवात इंडोनेशियातील हान्ना रमादिनी याच्या विरूद्ध केली.

2/8

३,५०,००० अमेरीकी डॉलरच्या या टूर्नामेंटची सुरूवात श्रीकांतने मलेशियाच्या जुलफादली जुलकिनफ्फिलि याच्या विरूद्ध केली.

3/8

गेल्या वर्षी सिंधूने तीन किताब आपल्या नावावर केले. तर श्रीकांतने अपेक्षेपेक्षा अधिक कामगिरी करत चार किताब आपल्या नावे केले आणि एकात उपविजेते पद पटकावले.

4/8

अलीकडेच प्रो बॅटमिंटन ली मध्ये सिंधू फार्ममध्ये दिसली. आणि टुर्नामेंटमध्ये तिला फक्त दक्षिण कोरियाच्या सुंग जी ह्युन विरूद्ध हार पत्करावी लागली.

5/8

गुडघ्याला झालेल्या दुखापतीनंतर लंडन ऑलिंपिकमध्ये कांस्य पदक विजेती सायना नेहवालसाठी मागील वर्ष काही खास ठरले नाही. तिला फक्त विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक मिळवण्यात यश आले.

6/8

पहिल्या दौऱ्यात सायनाने विश्व रॅंकींगमध्ये आठवे स्थान मिळवले.

7/8

पीबीएलमध्ये आपल्या दमदार कामगिरीनंतर विश्व रॅंकींगमध्ये दहाव्या स्थान पटकवणारा प्रणय याने डेनमार्कच्या रासमुस गेमपासून केली. 

8/8

पुरूषांच्या क्वालीफायर राष्ट्रमंडळ खेळात चॅम्पियन पारूपल्ली कश्यप, सौरव शर्मा, शुभांकर शर्मा आणि अभिषेक येलेगर देखील आपले अभियान लवकरच सुरू करतील.