रायगड । कोरोनाचा शिरकाव टाळण्यासाठी गावाच्या वेशीवर तंबू

कोरोनाचा शिरकाव टाळण्यासाठी गावाच्या वेशीवर तंबू

May 21, 2020, 14:57 PM IST

कोरोनाचा शिरकाव टाळण्यासाठी गावाच्या वेशीवर तंबू

1/4

रायगड येथे कोरोनाचा शिरकाव टाळण्यासाठी गावाच्या वेशीवर तंबू ठोकण्यात आला आहे. अनेक लोक कोरोनाच्या धास्तीमुळे आपल्या गावाकडे परत आहेत. मात्र, अनेकांनी परतीचा मार्ग पत्करला तरी कोरोनाचे संकट कायम आहे. आता गावातही कोरोना शिरल्याने गावकरीही सर्तक झाले आहेत. जिल्ह्यात एका गावाने नवा आदर्श ठेवला आहे. नाईक कुणेतील ग्रामस्‍थ मुंबईकर आणि चाकरमान्‍यांच्‍या स्‍वागतासाठी सज्‍ज आहेत. त्यांनी गावाच्या वेशीवर तंबू ठोकून निवाऱ्याची व्यवस्था केली आहे.  

2/4

गावातही कोरोना शिरल्याने गावकरीही सर्तक झाले आहेत. काही ठिकाणी लोकांना गावात प्रवेश दिला जात नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे गावी परतणाऱ्यांचे हाल होत आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यात एका गावाने नवा आदर्श ठेवला आहे. नाईक कुणेतील ग्रामस्‍थ मुंबईकर आणि चाकरमान्‍यांच्‍या स्‍वागतासाठी सज्‍ज आहेत.

3/4

अनेक लोक कोरोनाच्या धास्तीमुळे आपल्या गावाकडे परत आहेत. मात्र, अनेकांनी परतीचा मार्ग पत्करला तरी कोरोनाचे संकट कायम आहे. आता गावातही कोरोना शिरल्याने गावकरीही सर्तक झाले आहेत.

4/4

 रायगड जिल्ह्यात एका गावाने नवा आदर्श ठेवला आहे. नाईक कुणेतील ग्रामस्‍थ मुंबईकर आणि चाकरमान्‍यांच्‍या स्‍वागतासाठी सज्‍ज आहेत. गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये आणि येणाऱ्या गावकऱ्यांना त्रास होऊ नये, म्हणून काळजी घेताना दिसत आहेत. तंबू ठोकून त्यांच्या खाण्याचीही व्यवस्था केली आहे.