भारतातल्या 'या' राज्यात अद्याप एकही ट्रेन नाही धावली

भारतातल्या 'या' राज्यात अद्याप एकही ट्रेन नाही धावली 

| Jun 24, 2023, 17:50 PM IST

भारतातल्या 'या' राज्यात अद्याप एकही ट्रेन नाही धावली 

1/8

जगातील चौथ्या क्रमांकाचे रेल्वे नेटवर्क

Railway Netowork in Sikkim

भारतात दररोज करोडो लोक रेल्वेने प्रवास करतात. भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क मानले जाते. आज भारतीय रेल्वेने देशाच्या कानाकोपऱ्यात आपला विस्तार केला आहे. 

2/8

कुठे ना कुठे रेल्वे रुळ दिसतीलच

Railway Netowork in Sikkim

तुम्ही कुठेही गेलात तरी कुठे ना कुठे रेल्वे रुळ दिसतील. मात्र, लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी बहुतांश लोक रेल्वेची मदत घेतात. 

3/8

एकूण लांबी 1 लाख 15 हजार किमी

Railway Netowork in Sikkim

भारतात रेल्वे मार्गाची एकूण लांबी 1 लाख 15 हजार किलोमीटर आहे. तुम्हाला देशात कुठेही जायचे असेल तर तुम्ही ट्रेनने जाऊ शकता.

4/8

एकही रेल्वे रुळ नाही

Railway Netowork in Sikkim

आता तुम्हाला हे ऐकूनही आश्चर्य वाटेल की, भारतात एक असे राज्य आहे जिथे एकही रेल्वे रुळ नाही. त्यामुळे तिथे कोणतीही ट्रेन धावत नाही. 

5/8

असे कोणते राज्य

Railway Netowork in Sikkim

तुमच्यापैकी काहींना हे माहित असेल, पण अनेक लोक अजूनही विचार करत असतील की असे कोणते राज्य आहे जिथे आजपर्यंत एकही ट्रेन धावली नाही. 

6/8

रेल्वे लाईन नाही

Railway Netowork in Sikkim

चला तर मग आम्ही तुम्हाला सांगूया की असे कोणते राज्य आहे जिथे आजपर्यंत एकही ट्रेन धावली नाही.

7/8

एकही रेल्वे धावली नाही

Railway Netowork in Sikkim

आजपर्यंत सिक्कीममध्ये एकही रेल्वे धावली नाही किंवा येथे रेल्वे मार्गही नाही. देशातील हे एकमेव राज्य आहे जिथे आजपर्यंत रेल्वेचे जाळे पोहोचू शकले नाही. 

8/8

रेल्वे मार्गाचे काम वेगाने

Railway Netowork in Sikkim

मात्र, सिक्कीममध्ये रेल्वे मार्गाचे काम वेगाने सुरू असून २०२४ पर्यंत या राज्यातही रेल्वे सेवा सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.