Rakul Preet Singh चं नवीन फोटोशूट पाहून तुम्हीही पडाल अभिनेत्रीच्या प्रेमात

Rakul Preet Singh च्या नव्या फोटोशूटची सर्वत्र चर्चा; अभिनेत्रीच्या घायाळ अदांवर चाहते फिदा 

Dec 04, 2022, 11:04 AM IST

अभिनेत्री कायम स्वत:ला चर्चेत ठेवण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेतात. काही फोटो तर कधी व्हिडीओ इत्यादी गोष्टींच्या माध्यामातून अभिनेत्री चर्चेत असतात. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे रकुल प्रित सिंग (Rakul Preet Singh). अभिनेत्री रकुल प्रित सिंग (Rakul Preet Singh) सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री रकुल सोशल मीडियावर कायम स्वतःचे वेग-वेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. आता देखील अभित्रीने काही फोटो शेअर केले आहेत, रकुलच्या फॅशन सेन्समुळे अभिनेत्री फक्त मुलांमध्येच नाहीतर, मुलींमध्ये देखील चर्चेत असते. पाहा अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटो... 

1/5

अभिनेत्री रकुल प्रित सिंग (Rakul Preet Singh)

2/5

3/5

4/5

5/5