पांढऱ्या स्लिट गाऊनमध्ये Rakul Preet Singh ची परफेक्ट बॉडी

रकुलच्या फोटोंवर खिळल्या अनेकांच्या नजरा... सोशल मीडियावर तिच्या फोटोंची चर्चा

May 18, 2022, 11:39 AM IST

अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) ने नुकताचं केलेला फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सध्या तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये रकुल हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.  पाहा रकुलचे निवडक फोटो...

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5