1100+ कोटींची मालकीण आहे राम चरणची बायको, अपोलो हॉस्पिटलशी आहे कनेक्शन

Mar 27, 2024, 17:44 PM IST
1/8

ग्लोबल स्टार म्हणून कायम चर्चेत

Ram Charan Birthday Wife Upasana Kamineni net worth connection with Apollo hospital

दाक्षिणात्य चित्रपटातील सुपरस्टार राम चरण आज त्याचा 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. ग्लोबल स्टार म्हणून तो सतत चर्चेत असतो. 

2/8

भारतातील सर्वात श्रीमंत ‘स्टार किड’

Ram Charan Birthday Wife Upasana Kamineni net worth connection with Apollo hospital

राम चरणने त्याच्या सिनेसृष्टीच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. तो नेहमीच प्रेक्षकांची मन जिंकून घेताना दिसतो.  मेगास्टार चिरंजीवींचा मुलगा राम चरण हा भारतातील सर्वात श्रीमंत ‘स्टार किड’ समजला जातो. 

3/8

राम चरणची संपत्ती 1350 कोटी

Ram Charan Birthday Wife Upasana Kamineni net worth connection with Apollo hospital

राम चरणची एकूण संपत्ती सुमारे 1350 कोटी रुपयांची आहे. अभिनयासोबतच राम चरणची प्रोडक्शन कंपनी आहे. तसेच अनेक व्यवसायांमध्ये गुंतवणूक केली आहे. 

4/8

पत्नी उपासनाही गडगंज श्रीमंत

Ram Charan Birthday Wife Upasana Kamineni net worth connection with Apollo hospital

राम चरणजवळ खासगी जेट आणि परदेशातून इम्पोर्ट केलेल्या किमान अर्धा डझन आयात केलेल्या आलिशान कार आहेत. राम चरणसोबतच त्याची पत्नी उपासनाही गडगंज श्रीमंत आहे.  

5/8

उपासना कमिनेनीचे अपोलो हॉस्पिटलशी आहे कनेक्शन

Ram Charan Birthday Wife Upasana Kamineni net worth connection with Apollo hospital

राम चरणची पत्नी उपासना कमिनेनी ही अपोलो हॉस्पिटलचे संस्थापक आणि चेअरपर्सन प्रताप सी रेड्डी यांची नात आहे. तिचे वडील अनिल कामिनेनी हे KEI ग्रुपचे संस्थापक आहेत.

6/8

अपोलो फाऊंडेशनची उपाध्यक्ष

Ram Charan Birthday Wife Upasana Kamineni net worth connection with Apollo hospital

देशभरात रुग्णांची सेवा करणाऱ्या रुग्णालयांपैकी एक म्हणून अपोलो हॉस्पिटलला ओळखले जाते. उपासना ही याच अपोलो फाऊंडेशनची उपाध्यक्ष आहे. 

7/8

उपासना एक यशस्वी उद्योजिका

Ram Charan Birthday Wife Upasana Kamineni net worth connection with Apollo hospital

उपासना कमिनेनी आणि राम चरण यांची एकूण संपत्ती 25000 कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे उपासना ही स्वत: एक यशस्वी उद्योजिकाही आहे.

8/8

उपासनाची एकूण संपत्ती 1130 कोटी

Ram Charan Birthday Wife Upasana Kamineni net worth connection with Apollo hospital

उपासनाची एकूण संपत्ती 1130 कोटी रुपये असून ती मोठ्या व्यावसायिक कुटुंबाशी संबंधित आहे.