PHOTO : श्रीदेवीला बघण्यासाठी घराबाहेर तासनतास थांबायचा, उर्मिलाच्या प्रेमात वेडा, 'या' दिग्दर्शकाला बनायचं होतं 'गे'!
Birthday Special : फोटोमधील हा चिमुकला आज चित्रपटसृष्टीतील नावाजलेले दिग्दर्शक आहे. श्रीदेवीची एक झलक पाहण्यासाठी तो अभिनेत्रीच्या घराबाहेर तासनतास थांबायचा. आज या दिग्दर्शकाचा 62 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्याचा आयुष्यातील काही गोष्टी ज्या तुम्हाला माहिती नसेल.
1/9
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/07/725659-ram-gopal-varma-birthday-biggest-fan-of-sridevi-extramarital-affair-with-urmila-matondkar-director-unknown-facts.png)
2/9
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/07/725658-ramgopalvarma2.png)
3/9
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/07/725657-ramgopalvarma3.png)
4/9
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/07/725656-ramgopalvarma4.png)
5/9
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/07/725655-ramgopalvarma5.png)
चित्रपटांशिवाय राम गोपाल वर्मा यांचं वैयक्तिक आयुष्यही खूप चर्चेत असतं. श्रीदेवीचा जबरदस्त चाहत्या लग्नानंतरही उर्मिलाच्या प्रेमात वेडा झाला होता. राम गोपाल वर्मा आणि उर्मिलाने तब्बल 13 चित्रपटात एकत्र काम केलं. पत्नी रत्नाला या दोघांच्या अफेयरबद्दल समजल्यावर रत्नाने उर्मिलाच्या कानशिल्यात लगावली होती, असे मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं होतं.
6/9
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/07/725654-ramgopalvarma6.png)
7/9
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/07/725653-ramgopalvarma7.png)
8/9
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/07/725652-ramgopalvarma8.png)
9/9
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/07/725651-ramgopalvarma9.png)